¡Sorpréndeme!

Cinema आणि बरंच काही | Dhondi champya | लोटपोट हसवणारा सिनेमा | Bharat Jadhav | Vaibhav Mangle

2022-12-15 11 Dailymotion

धोंडी चंप्या' हा धमाल कॉमेडी सिनेमा १६ डिसेंबर २०२२ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमातले कॉमेडी सीन्स शूट करण्यामागची गंमत, निखिलचे सीन दरम्यान झालेले रिटेक्स अश्या धमाल गोष्टी जाणून घ्या आजच्या Cinema आणि बरंच काही या सेगमेंटमध्ये.